Wednesday, August 20, 2025 03:55:49 PM
राज्यात सध्या कबुतरखान्याचा मुद्दा चर्चेत आहे. यावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. दादरमध्ये कबुतरखान्यावर ताडपत्री टाकल्याने जैन आंदोलकांनी बुधवारी दादरमध्ये आंदोलन केले.
Apeksha Bhandare
2025-08-07 10:02:55
संतोष देशमुख हत्या प्रकरणावर आज कोर्टात सुनावणी पार पडली. लवकरात लवकर निर्णय द्यावा अशी मागणी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केली आहे. आता पुढील सुनावणी 4 ऑगस्टला होणार आहे.
2025-07-22 11:57:10
पीओपीच्या मोठ्या गणेशमूर्तींच्या विसर्जनाबाबत अद्याप तोडगा निघाला नाही. याबाबत मुंबई उच्च न्यायालयानं 21 जुलैपर्यंत राज्य सरकारला मुदत दिली आहे.
2025-07-01 19:02:24
गुजरात उच्च न्यायालयाचे न्यायाधीश निर्जर एस देसाई एका प्रकरणात व्हर्च्युअल सुनावणी करत होते. सुनावणीदरम्यान, सरमद बॅटरी नावाची व्यक्ती त्यात सामील होते.
Jai Maharashtra News
2025-06-27 19:39:06
मराठा आरक्षणाच्या वैधतेवरील आजची सुनावणी संपली आहे. पुढील सुनावणी 18 आणि 19 जुलैला होणार आहे. मराठा आरक्षणाच्या वैधतेवर मुंबई उच्च न्यायालयात आजपासून नव्यानं सुनावणी सुरु झाली.
2025-06-11 21:29:03
पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणावर आज न्यायालयात सुनावणी पार पडली. या सुनावणीत वैष्णवीचा नवरा, सासू आणि नणंदेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
2025-05-29 18:19:31
पुण्यातील वारजे पोलीस ठाण्यात निलेश चव्हाण विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. वारजे पोलिसांचे तीन पथके त्याचा शोध घेत आहेत. निलेश चव्हाणला पकडून ठेवल्याची खोटी माहिती पोलिसांना दिल्याचे समोर आले आहे.
Ishwari Kuge
2025-05-29 12:52:16
नाशिक महानगरपालिकेने 1 एप्रिल रोजी 15 दिवसांची नोटीस बजावली होती, ज्यामध्ये दर्गा अनधिकृत असल्याचा आरोप करण्यात आला होता.मात्र, दर्गा ट्रस्टने ही नोटीस थेट सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले.
Samruddhi Sawant
2025-04-17 08:01:58
प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
2025-03-25 16:50:45
इंद्रजीत सावंत यांचे वकील असीम सरोदे यांनी कोरटकरने मोबाईलद्वारे धमकी दिली असल्याचा युक्तिवाद केला आहे.
2025-03-25 13:58:26
बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पहिली सुनावणी केज न्यायालयात झाली.
2025-03-12 13:36:34
बीड कोर्टात खटला चालवण्याची एसआयटीची विनंती
Manoj Teli
2025-03-12 10:12:15
आज दहा वाजता होणार कराडा समर्थकांची बैठक; बैठकीमध्ये ठरणार आंदोलनाची दिशा
2025-01-15 09:18:12
जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील चार आरोपी आज केज न्यायालयात हजर झाले आहेत. न्यायालयात आज किती दिवसांची पोलीस कोठडी मिळवावी की न्यायालयीन कोठडी मिळवावी याबाबत सुनावणी सुरू होणार आहे.
2025-01-06 18:35:36
सुषमा अंधारेंकडून अजित पवारांवर टीका करण्यात आली होती. यासंदर्भात शंभुराज देसाईंकडून अंधारेंना नोटीस पाठवण्यात आली होती. यात सुषमा अंधारेंना पाटण कोर्टाचा जामीन देण्यात आला आहे.
Manasi Deshmukh
2024-12-08 08:14:24
दिन
घन्टा
मिनेट